

Court rejects anticipatory bail plea of cyber fraudster in Rs 35 lakh 'Digital Arrest' scam
पुणे : मानवी तस्करीमध्ये तुमचे नाव आले असून डिजिटल अरेस्टची भीती दाखवत ज्येष्ठाची ३४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी हा आदेश दिला.