Pune News : धायरी फाटा उड्डाणपुलाला भेग; पूल सुरक्षित असल्याचा प्रशासनाचा खुलासा

धायरी फाटा येथील आमदार रमेश वांजळे पुलाला भेगा पडल्याचे समोर आले असून, त्यामुळे धोका निर्माण झाला असल्याची चर्चा सुरु आहे.
Crack Detected on Dhayari Phata Flyover

Crack Detected on Dhayari Phata Flyover

sakal

Updated on

पुणे - धायरी फाटा येथील आमदार रमेश वांजळे पुलाला भेगा पडल्याचे समोर आले असून, त्यामुळे धोका निर्माण झाला असल्याची चर्चा सुरु आहे. यावर प्रशासनाने खुलासा करत रस्त्यावर आणि कठड्यांना पडलेल्या भेगा या ज्वाइंट एक्सपांशनच्या आहेत. त्या भेगा मुद्दाम ठेवल्या जातात, उड्डाणपुलाला धोका नाही असे स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com