Pune News : अनधिकृत केबलवर कारवाईचा बडगा; महापालिकेकडून कारवाईस सुरुवात; दोन ट्रक केबल काढल्या

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पसरलेले अनधिकृत ओव्हरहेड ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे तोडण्यास अखेर महापालिकेने एक एप्रिलपासून केली सुरुवात.
illegal overhead cables remove by pmc

illegal overhead cables remove by pmc

sakal

Updated on

पुणे - शहरात मोठ्या प्रमाणात पसरलेले अनधिकृत ओव्हरहेड ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे तोडण्यास अखेर महापालिकेने एक एप्रिलपासून सुरुवात केली. सातारा रस्त्यावर गुरुवारी सकाळीच महापालिकेच्या विविध विभागांच्या संयुक्त पथकाने अनधिकृत केबलवर कारवाईचा बडगा उगारला. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यात व पोलिस बंदोबस्तात केलेल्या या कारवाईमध्ये दोन ट्रक केबल काढण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com