Sand Mining Raid : उजनीत वाळूउपशाच्या चार बोटी उद्ध्वस्त
Indapur Action : इंदापूर महसूल विभागाने उजनी पट्ट्यातील भीमा नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत ४० लाख रुपयांच्या चार बोटी उद्ध्वस्त केल्या.
इंदापूर : उजनी पट्ट्यातील इंदापूर तालुक्यातील शहा, कांदलगाव, माळवाडी या भागात अवैधरीत्या वाळूउपसा करणाऱ्या सुमारे ४० लाख रुपये किमतीच्या चार बोटी इंदापूर महसूल पथकाने कारवाई करीत उद्ध्वस्त केल्या.