Chandrashekhar Bawankule : गैरवापर केल्याप्रकरणी चाळीस अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू

महसूल अधिनियमातील कलम १५५ चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.
chandrashekhar bawankule

chandrashekhar bawankule

sakal

Updated on

पुणे - महसूल अधिनियमातील कलम १५५ चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर आता पुढील टप्प्यात ४० अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, तसेच त्यांची पुणे विभागाबाहेर अकार्यकारी पदावर बदली करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कारवाई पूर्ण होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com