Bhor Fire Case : शिंदेवाडीत मोटारीला आग, कुटुंब सुदैवाने बचावले

Khed Shivapur News : खेड शिवापूर येथून दर्शन करून परतणाऱ्या कुटुंबाच्या क्रेटा कारला शिंदेवाडीत अचानक आग लागली; सुदैवाने जीवितहानी टळली.
Khed Shivapur News
Khed Shivapur NewsSakal
Updated on

खेड : खेड शिवापूर येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या क्रेटा मोटारीने शिंदेवाडी (ता. भोर) येथील ओंकार फर्निचर दुकानासमोर जुन्या बोगद्याजवळ अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून प्रवासी मोटारीमधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com