Pune Crime : बिबवेवाडी, आंबेगाव परिसरातील नऊ सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.
Tadipaar

Tadipaar

sakal

Updated on

पुणे - शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com