

Restricted Chinese Manja sale Daund police
sakal
दौंड : दौंड शहर व परिसरात पतंग उडविण्यासाठी वापरला जाणार्या प्रतिबंधित नायलॅान मांजाची विक्री करणार्या एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित मांजामुळे शहर व परिसरात चित्रबलाक सह विविध पक्षी आणि जनावरांचा मृत्यू झालेला आहे.