Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळ परदेशात पसार

कुख्यात गुंड नीलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात आली समोर.
Nilesh Ghaywal

Nilesh Ghaywal

sakal

Updated on

पुणे - कुख्यात गुंड नीलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तो लंडनला पळून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com