Pune News : अपुरी माहिती तरीही कोट्यावधीची जागा वृद्धाश्रमाला

एका कागदावर महापालिकेची कोट्यावधी रुपयांची कोथरूड येथील एक एकर जागा ग्रॅव्हिटी वेलफेअर फाऊंडेशनला वृद्धाश्रम उभारण्यासाठी देण्यात आली आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - ॲमेनिटी स्पेस नियमावलीचे पालन नाही, वृद्धाश्रम चालविण्याचा अनुभव आहे का? ते माहिती नाही. तरीही एका कागदावर महापालिकेची कोट्यावधी रुपयांची कोथरूड येथील एक एकर जागा ग्रॅव्हिटी वेलफेअर फाऊंडेशनला वृद्धाश्रम उभारण्यासाठी देण्यात आली आहे. यास महापालिकेतील विरोधकांनी कडाडून विरोध करूनही भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून पुढील ३० वर्षांसाठी ही जागा संस्थेला दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com