Indapur Crime : इंदापूर येथून जनावरांची अमानुष वाहतूक, 5 जणांवर गुन्हा दाखल; 19 गाईसह 10 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

इंदापूर शहरातील बाह्यवळण मार्गावर जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असताना पोलिसांनी कारवाई करीत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
Illegal Cattle Transport
Illegal Cattle Transport sakal
Updated on

इंदापूर - इंदापूर शहरातील बाह्यवळण मार्गावरील अकलूज उड्डाणपुलाजवळ जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असताना पोलिसांनी कारवाई करीत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत 19 गाईंसह एक टेम्पो असा एकूण दहा लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com