CTET Exam : ‘सीटीईटी’ परीक्षा लांबणीवर; परीक्षेसाठी एक सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे.
CTET exam 

CTET exam 

sakal 

Updated on

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान या परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा उमेदवारांना आता एक सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सीटीईटी परीक्षेची नवीन तारीख स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याचे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com