CWPRS Pune : जलसंशोधन केंद्र बघण्याची नागरिकांना आज संधी; ‘सीडब्ल्यूपीआरएस’चा १०९ वा स्थापना दिन

CWPRS Khadakwasla : खडकवासल्यातील सीडब्ल्यूपीआरएसचा १०९ वा स्थापना दिन शनिवार, १४ जून रोजी साजरा होत असून, नागरिकांसाठी संशोधन केंद्र खुले ठेवण्यात आले आहे.
CWPRS  Khadakwasla
CWPRS KhadakwaslaSakal
Updated on

पुणे : खडकवासल्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा (सीडब्ल्यूपीआरएस) शनिवारी (ता. १४) १०९ वा स्थापना दिन आहे. यानिमित्त सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी शनिवारी संशोधन केंद्र खुले असणार आहे. येथील विविध प्रकल्पांवरील मॉडेल पाहण्याची संधी मिळणार आहे. यातील काही मोजक्या प्रकल्पांबाबत थोडक्यात...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com