Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा कहर; पोलिस अधिकारी, शेअर बाजार व नोकरीच्या आमिषाने तिघांकडून ६१ लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांचा कहर; पोलिस अधिकारी, शेअर बाजार गुंतवणूक व नामांकित कंपनीतील नोकरीच्या आमिषाने तिघांकडून तब्बल ६१ लाखांची ऑनलाईन फसवणूक
cyber fraud case

Pune Cyber Crime Alert: Three Residents Swindled of Rs 61 Lakh

sakal

Updated on

पुणे : अटकेची भीती, शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष आणि नामांकित कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत सायबर चोरट्यांनी पुण्यात तिघांची ६१ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रामबाग, नऱ्हे आणि खराडी पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com