Cyber Fraud : एपीके फाईल, मेंबरशिपच्या आमिषाने सायबर फसवणूक; विविध शक्कल लढवून १८ लाखांचा गंडा

पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून विविध शक्कल लढवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
cyber fraud case

cyber fraud case

sakal

Updated on

पुणे - शहरात सायबर चोरट्यांकडून विविध शक्कल लढवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. फेसबुकवरील बनावट ‘एअर इंडिया मेंबरशिप’, जादा परताव्याचे आमिष, बँक क्रेडिट कार्ड आणि एपीके फाईलच्या माध्यमातून सुमारे १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com