Cyber Fraud in Pune: शेअर बाजारात नफ्याचे आमिष; वाघोलीतील IT अभियंत्यासह दोघांची ३.८९ कोटींची फसवणूक!
Pune News: वाघोलीतील आयटी अभियंत्यासह दोघांची सायबर गुन्हेगारांनी बनावट शेअर बाजार अॅपच्या माध्यमातून ३.८९ कोटी रुपयांची फसवणूक केली. यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करून आमिष दाखवण्यात आले.
वाघोली : शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी वाघोलीतील आयटी अभियंत्यासह दोघांची तीन कोटी ८९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.