Cyber CrimeSakal
पुणे
Cyber Crime : नांदेड सिटी पोलिस स्टेशन सायबर पथकाची उल्लेखनिय कामगिरी
खडकवासला : नांदेड सिटी पोलिसांच्या सायबर पथकाला मोठे यश; हरवलेले मोबाईल आणि सायबर फ्रॉडचा एकूण ₹३.९२ लाखांचा ऐवज हस्तगत
खडकवासला : हरवलेले १२ मोबाईल फोन तीन लाख रुपये किमतीचे व सायबर फ्रॉड तक्रारीचे एकुण ९२ हजार २०० रुपये असे एकूण तीन लाख ९२ हजार २०० रुपये ऐवज मिळवण्यासाठी नांदेड सिटी पोलिस ठाण्यातील सायबर पथकास यश आले आहे.