Cyber Crime
sakal
पुणे - शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत असून, केवळ एकाच दिवसात सायबर सेल आणि विविध पोलिस ठाण्यांमध्ये मिळून तब्बल ४२ फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो टास्क आणि बँक खाते हॅक करून नागरिकांची लाखो रुपयांची लूट करण्यात आली आहे.