Pune Grand Tour 2026 cycle competition
sakal
पुणे - ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या सायकल स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असणार आहे. त्यामध्ये १६४ सायकलपटू हे सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून ४३७ किलोमीटरचा प्रवास करत विजेतेपदाची वाट शोधणार आहेत.