PCMC News : सायकल ट्रॅकवरच पार्किंग अन् राडारोडाही, सायकलस्वारांकडून नाराजी; विजेचे खांब, डीपी बॉक्स, बाकांचे अडथळे

Cycle TrackIssue : पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी खर्चून बांधलेले सायकल ट्रॅक अडथळ्यांनी भरलेले असून, सायकलस्वारांना प्रत्यक्षात त्रास सहन करावा लागत आहे.
PCMC News
PCMC NewsSakal
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे ट्रॅक सुरक्षित व सलग नाहीत. त्यावर वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, राडारोडा, विजेचे खांब, डीपी बॉक्स, झाडे, बाके, कठडे, फलक यांसारखे अनेक अडथळे आहेत. अर्बन स्ट्रीट डिझाइन आणि सायकल ट्रॅक केवळ शोभेचे डिझाइन बनले आहेत. परिणामी, ट्रॅकवरून सायकलस्वारांना सायकल चालविता येत नाही. त्यामुळे ते नाराजी व्यक्त करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com