

Dagdusheth Ganpati Trust Faraskhana Vishrambaug police station land proposal Pune
ESakal
पुणे : ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाण्याची जागा ट्रस्टला हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना-हरकत’ दिली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बाबतचा प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे नुकताच सादर केला आहे.