
पुणे : ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’, ‘सुवर्णयुग तरुण मंडळ’ यांच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेकरिता तीन रुग्णवाहिका पुण्यातून रवाना झाल्या आहेत.