

Ancient Mahadev Temple in Dahivadi The Pandav Era Sacred Place Where History Meets Nature and Devotion
esakal
-नागनाथ शिंगाडे
तळेगाव ढमढेरे : दहिवडी (ता. शिरूर) येथील ओढ्याच्या काठावर वसलेले प्रसिद्ध पांडवकालीन स्वयंभू महादेव मंदिर. हे मंदिर गावाच्या पूर्वेला ओढ्यालगत आहे. हे मंदिर पांडव काळातील म्हणजे कुंतीभोज राजांच्या काळातील असल्याची आख्यायिका आहे.