Baner Link Road Traffic : मेडी पॉइंट रुग्णालयाजवळ वारंवार कोंडी;नागरस रस्ता, औंध-बाणेर लिंक रस्ता एकत्र आल्याने समस्या
MediPoint Hospital : औंध येथील मेडी पॉइंट हॉस्पिटलजवळ दररोज वाहतूक कोंडी होते आहे. नागरस रस्ता, डीपी रस्ता आणि औंध-बाणेर लिंक रस्ता एकत्र आल्याने ही समस्या निर्माण होते.
औंध : येथील मेडी पॉइंट हॉस्पिटलजवळ रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. नागरस रस्ता, डीपी रस्ता व औंध-बाणेर लिंक रस्ता या ठिकाणी एकत्र येतो.