Pune News : सोसायटीची सीमा भिंत पडल्याने वाहनांचे नुकसान

भवानी पेठ येथील एका सोसायटीची सीमा भिंत अचानक कोसळली
damage to vehicles due to fall society's boundary wall bhavani peth fire brigade pune
damage to vehicles due to fall society's boundary wall bhavani peth fire brigade punesakal

पुणे : भवानी पेठेतील एका सोसायटीची सीमा भिंत पडल्यामुळे चार वाहनांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठ येथील एका सोसायटीची सीमा भिंत अचानक कोसळली.

damage to vehicles due to fall society's boundary wall bhavani peth fire brigade pune
Water Supply : पावसाळ्यात वाढले पुणे जिल्ह्यातील टँकर्स; ५८ गावांना ४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा

त्यामुळे भिंतीलगत असलेल्या एक रिक्षाचा चक्काचूर झाला. तसेच दुचाकी, टेम्पोसह दोन हातगाड्यांचे नुकसान झाले. या घटनेत कोणी जखमी झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com