
राजेश कणसे
आळेफाटा : आळेफाटा येथील लक्ष्मी इंटरप्रायजेस किराणा मालाच्या दुकानाच्या वॉचमनचे अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्या पर जिल्हातील अट्टल टोळीस आळेफाटा पोलिसांनी केले जेरबंद याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२० जुन रोजी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आळेफाटा (ता. जुन्नर) गावचे हद्दीत लक्ष्मी इंटरप्रायजेस दुकानास सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत असलेला