Sinhgad Road News : अंतीम प्रवासावर अंधाराची छाया! वडगावात दुचाकीच्या उजेडात पार पडले अंत्यसंस्कार; मृत्यूनंतरही असुविधांची साथ, नागरिकांचा संताप

माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास हा शांततेत आणि सन्मानाने व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव स्मशानभूमीत घडलेल्या घटनेने या अपेक्षेलाच तडा गेला.
Darkness in Vadgaon Crematorium

Darkness in Vadgaon Crematorium

sakal

Updated on

सिंहगड रस्ता - माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास हा शांततेत आणि सन्मानाने व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव स्मशानभूमीत घडलेल्या घटनेने या अपेक्षेलाच तडा गेला असून, दुःखद प्रसंगातही नागरी असुविधांचा सामना करावा लागल्याची वेदनादायी घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com