Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचारानंतर शहरातील निर्जन व धोकादायक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते.
pune city darkness area

pune city darkness area

sakal

Updated on: 

पुणे - बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचारानंतर शहरातील निर्जन व धोकादायक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते. यास दोन वर्ष उलटून गेले तरी अद्याप २४ संवेदनशील ठिकाणी अद्याप पथदिवे लावण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महापालिकेनेखासगी ठिकाणी दिवे लावले गेले असल्याचा दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com