Lohgaon Crime : मुलाचे कर्ज फेडण्यासाठी सुनेचा शारीरिक, मानसिक छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आहेरात सुमारे ५५ तोळे सोने, दोन किलो चांदीसह फॉर्च्युनर गाडी देऊनही सुनेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
Crime

Crime

sakal 

Updated on

लोहगाव - मुलाचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी सुनेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com