Police Recruitment : रिक्षावाल्या काकांच्या कन्येची पुणे शहर पोलिस दलात निवड

रिक्षावाल्या काकांची मुलगी आचल पवार हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे शहर पोलिस दलात मिळविले यश.
Aachal Pawar

Aachal Pawar

sakal

Updated on

वाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर) येथील हनुमानवस्तीतील आचल लक्ष्मण पवार हिची प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे शहर पोलिस दलात निवड झाली आहे. मैदानी आणि लेखी परीक्षेत एकूण १३१ गुण मिळवून तिने हे यश संपादन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com