

Brutal Attack on NCP (SP) Candidate in Broad Daylight at Daund
Sakal
दौंड : दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारावर भरचौकात कोयता उगारून बेदम मारहाण करण्यात आली. जमावाकडून त्याला दौंड पोलिस ठाण्यासमोरच बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला तरी पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही.