मद्यपी वाहनचालकांवर दौंडमध्ये कारवाईचा बडगा

मद्यपी वाहनचालकांवर 
दौंडमध्ये कारवाईचा बडगा
Published on

दौंड, ता. १० : शहरात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या १४ जणांवर दौंड पोलिसांनी गुरुवारी (ता. ६) कारवाई केली. या मोहिमेत मोटार वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातील भाजी मंडई, महात्मा गांधी चौक आणि गिरीम येथील वायरलेस फाटा परिसरात ही मोहीम राबवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com