
NCP Workers Join BJP Ahead of Local Polls
Sakal
खुटबाव : नानगाव ( ता.दौंड) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला.