Contractor booked for molestation and obstructing public servant in Daund
sakal
दौंड : दौंड नगरपालिकेत एका महिला अधिकार्याचा विनयभंग करीत कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त केल्याप्रकरणी एका कंत्राटदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका कार्यालयात सर्वांसमोर हा प्रकार घडला.