Sukhdev Chormale and Amruta Giramkar
sakal
दौंड - दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी सुखदेव चोरमले व उपसभापतिपदी अमृता गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची सभापती व उपसभापतीपदावर निवड झाली आहे.