Daund News : आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणे पडले महागात; ६२ वर्षीय व्यक्तीची थेट येरवडा जेलमध्ये रवानगी

Daund police communal harmony case : दौंडमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या ६२ वर्षीय व्यक्तीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली असून, संशयित आरोपी जब्बार शेख याची १५ दिवसांसाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Daund police communal harmony case

Daund police communal harmony case

esakal

Updated on

दौंड : समाज माध्यमावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून दोन समाजात तेढ निर्माण करणार्या व्यक्ती विरूध्द दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. जब्बार बाबूलाल शेख ( वय ६२ , रा. महात्मा गांधी चौकाजवळ, दौंड ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com