Junnar Theft : जुन्नरला भरदिवसा घरफोडीत ७१ हजाराचा ऐवज लंपास

Police Investigation : जुन्नरच्या बोडकेनगरमधील साईदर्शन सोसायटीत भरदिवसा घरफोडी झाली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
Junnar Theft
Junnar TheftSakal
Updated on

जुन्नर : जुन्नरमधील बोडकेनगर येथील साईदर्शन गृहरचना सोसायटीत (बुधवार ता.२६) झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे ७१ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. भर दिवसा झालेल्या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com