Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरात सकाळी सहा वाजेपासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल; महत्त्वाचे रस्ते बंद करून पर्यायी मार्गांची अंमलबजावणी
Traffic Advisory: Route Diversions Implemented Near Golibar Maidan for Bakri Eid

Traffic Advisory: Route Diversions Implemented Near Golibar Maidan for Bakri Eid

sakal
Updated on

पुणे : शहरात गुरुवारी (ता. २८) बकरी ईदनिमित्त लष्कर परिसरातील गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर, गोळीबार मैदान परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com