ssc board pune
sakal
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या अंतर्गत दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नंबर १७) नियमित शुल्कासह भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.