Land Ownership : भूखंड मालकीहक्कही नाही, मुदतही संपली, पानशेत पूरग्रस्त सोसायट्या अडचणीत; मुदतवाढीचा प्रस्ताव पडून

Deadline Extension : पानशेत पुरामुळे प्रभावित सोसायट्यांना जमीन मालकी हक्कासाठी दिलेल्या तीन वर्षांच्या मुदतीत केवळ अल्पसंख्य सोसायट्यांना हक्क मिळाले असून प्रशासनाने मुदत वाढवण्याची मागणी केली आहे.
Deadline Extension
Deadline Extension Sakal
Updated on

पुणे : पानशेत पुराच्या दुर्घटनेतील पूरग्रस्त सोसायट्यांना जमीन मालकीहक्काने करून घेण्यासाठी दिलेली तीन वर्षांची मुदत संपुष्टात आली आहे. या मुदतीत १०३ पैकी केवळ अकरा सोसायट्यांना हक्क प्राप्त झाला आहे. दरम्यान, ही मुदत आणखी वाढवावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com