Daund Crime : रुग्णालयाबाहेर कुटुंबावर जीवघेणा हल्ला; ११ जणांविरुद्ध गुन्हा

वाहनाच्या नुकसान भरपाईवरून झालेल्या वादात दौंड शहरातील एका रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या दोन महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांना रूग्णालयाबाहेर बेदम मारहाण करण्यात आली.
Daund Crime

Daund Crime

sakal

Updated on

दौंड - वाहनाच्या नुकसान भरपाईवरून झालेल्या वादात दौंड शहरातील एका रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या दोन महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांना रूग्णालयाबाहेर बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कोयता व हॅाकी स्टिकने हल्ला करणार्या ११ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांन्वये दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com