Pune News : सिंहगड रस्त्याच्या पर्यायी मार्गावर राडारोडा; नागरीक संतप्त!

Illegal Dumping : सिंहगड रस्त्यावरील पर्यायी मार्गावर महापालिकेच्या नावाने भरदिवसा अनधिकृत राडारोडा टाकला जात असून अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
Illegal Dumping
Illegal DumpingSakal
Updated on

पुणे : सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यान दरम्यानकालव्यालगतच्या रस्त्यावर महापालिकेच्या नावाने दोन्ही बाजूंना राडारोडा टाकला जात आहे. भरदिवसा हे प्रकार सुरू असूनही महापालिका प्रशासनाला मात्र कल्पना नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com