Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; दोनशे वर्षांच्या परंपरेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञाचे नवे नेतृत्व
Academic Milestone: Dr. Bhushan Patwardhan Appointed Chancellor of Deccan College

Academic Milestone: Dr. Bhushan Patwardhan Appointed Chancellor of Deccan College

Sakal

Updated on

पुणे : दोनशे वर्षांपेक्षा अधिक वर्षांचा वारसा असणाऱ्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था या अभिमत विद्यापीठाच्या कुलपतीपदी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पटवर्धन यांचा हा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com