Pune Crime : डेक्कनमधील बंगल्यातून दागिने चोरणाऱ्यास अटक
Jewelry Theft : डेक्कन परिसरातील भांडारकर रस्त्यावरील एका बंगल्यातून मौल्यवान दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला जालना येथून डेक्कन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीलेले ऐवज जप्त करण्यात आले आहेत.
पुणे : डेक्कन परिसरात भांडारकर रस्त्यावरील एका बंगल्यातून मौल्यवान दागिने चोरणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी जालना येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मौल्यवान ऐवज जप्त केला आहे.