Manjari News : मिरवणुकांतून आवाजाच्या पातळीचे सर्रास उल्लंघन, पोलिसांचे दुर्लक्ष; परीक्षार्थींसह रुग्णांना सोसावा लागतोय त्रास

आवाजाच्या ठराविक मर्यादेपलीकडे डीजे किंवा लाऊडस्पीकर वाजविण्यास बंदी असतानाही परिसरात लग्न समारंभ व विविध महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त अशी साधने वाजवली जात आहेत.
noise pollution

noise pollution

sakal
Updated on

मांजरी - आवाजाच्या ठराविक मर्यादेपलीकडे डीजे किंवा लाऊडस्पीकर वाजविण्यास बंदी असतानाही परिसरात लग्न समारंभ व विविध महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त अशी साधने वाजवली जात आहेत. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com