Pune Property Tax : मिळकतकर वाढीवर उद्या फैसला

पुणे महापालिका प्रशासनाने २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये मिळकतकरात पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.
Property Tax
Property Taxsakal
Updated on

पुणे - पुणे महापालिका प्रशासनाने २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये मिळकतकरात पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. सत्ताधारी भाजप उद्या (ता. १८ ) होणाऱ्या पहिल्याच मुख्यसभेत करवाढ फेटाळणार की करवाढीचे गिफ्ट देणार याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com