
पुणे : ‘‘राज्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. घटकपक्षांबरोबर चर्चा करून जो निर्णय होईल, तो आम्ही सांगू,’’ असे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले.