Pune water crisis
sakal
पुणे - खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठा कमी होत असताना पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. यासंदर्भात आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होणार असून, ही बैठक सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता आहे.