Online Order : ऑनलाइन ऑर्डरमध्ये घट, क्लाऊड किचन चालक चिंतेत

शहरातील क्लाऊड किचन आणि अनेक रेस्टॉरंट्सचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ऑर्डरवर अवलंबून आहे.
cloud kitchen

cloud kitchen

sakal

Updated on

पुणे - हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवरील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईनंतर पुण्यातील नागरिकांच्या बाहेर जेवणाच्या सवयींमध्ये बदल होत असतानाच त्याचा परिणाम आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसायावरही जाणवू लागला आहे. काही भागांत ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे हॉटेल आणि क्लाऊड किचन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. परिणामी, क्लाऊड किचन, रेस्टॉरंट्स तसेच डिलिव्हरी पार्टनर्स यांना आर्थिक फटका बसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com