Pune News : दीपक मानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
deepak mankar
deepak mankarsakal
Updated on

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मानकर यांच्याविरुद्ध बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मानकर यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सादर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com